रविवार, १३ डिसेंबर, २०१५

प्रजासत्ताक दिन पाहुणे

प्रजासत्ताक दिन पाहुणे
२६ जानेवारी २०१६ रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राधक्ष फ्रेक्रोइस होर्लीद हे उपस्थित राहणार आहेत. यामुळे उभय देशातील राजकीय, आर्थिक , सांस्कृतिक, संबंध सुधारतील अशी आशा  आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.