अणूचे वस्तुमाण
* अणुवस्तुमान एककाला " डाल्टन " हे नाव देण्यात आले.
* अणुवास्तुमानांक हा 'A' ह्या संज्ञेने दर्शवितात.
* एखाद्या अणुमधील एकूण प्रोटोनच्या संख्येला अणुअंक म्हणतात.
* सारखाच अणुअंक परंतु वेगळा वास्तुमानांक असणाऱ्या अणुंना समस्थानिके असे म्हणतात.
* क्लोरिनचे अणुवास्तुमान ३५.५ आहे.
रेणूवस्तुमान
* रेणुवस्तुमान सुद्धा (u) या एककात मोजतात.
* रेणुवस्तुमान हायड्रोजन २.०u, पाण्याचे १८.०u, nacl चे ५८.५u आहे.
ग्रॅम मोलची संकल्पना
पदार्थाच्या ज्या राशीचे वस्तुमान ग्रॅममध्ये व्यक्त केल्यास त्याची अंकीय किमत पदार्थाच्या रेणूवस्तुमानाएवढी त्या राशीला त्या पदार्थाचा ग्रॅम मोल असे म्हणतात. यालाच ग्रॅम रेनुवास्तुमान असे म्हणतात.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा