नदी जोड प्रकल्प -
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून देशातील नदी जोड प्रकल्प मंजूर झाले. गेल्या २० वर्षापासून
केंद्र सरकारातील जलसंपदा विभागाने देशातील महत्वाच्या नदीजोड प्रकल्पाची पाहणी तपासणी फिझीबिली रिपोर्ट यांची कामे हाती घेतली.
नदीजोड प्रकल्पाची नावे -
हिमालयीन प्रदेश विभागातील प्रकल्प - कोसी-घागरा, गंडक-गंगा, घागरा-यमुना, शारदा-यमुना, राजस्थान साबरमती-यमुना लिंक, चुनर-सोनी ही गंगा नदीवर बरेगेस बांधण्याची योजना,गंगा नदीवर उपनद्या जोडणे मानस-तिस्ता-गंगा, ब्रम्हपुत्रा-तिस्ता-गंगा, गंगा-सुंदरबन लिंक, गणग-सुंदरबन-दामोदर लिंक, सुवर्णरेखा- महानदी लिंक या नदी जोड प्रकल्पाचा समावेश आहे
इतर प्रदेशातील प्रकल्प- महानदी-गोदावरी, गोदावरी-कृष्णा, कृष्णा-पेनार, कावेरी-गुंडर,
दमणगंगा-पिंजाल, नेत्रावती-हेमावती, तापी-नर्मदा-केन-बेटवा,पूर्ण-तापी,
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा