जडत्व, बल, त्वरण
एखाद्या वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतिमान अवस्थेत बदल घडवून आणण्याची प्रवृत्ती असलेली भौतिक राशी म्हणजेच बल होय. बल दर्शवण्यासाठी आपल्याला त्याचे परिणाम व दिशा दोन्हीचे परिणाम करावे लागते. म्हणून हि सदिश राशी आहे.
जडत्व -
प्रत्येक वस्तू तिच्या गतिमान अवस्थेतील बदलला म्हणजे त्वारणाला विरोध करते विरोध करण्याच्या या वृत्तीला
जडत्व असे म्हणते.
* वस्तूचे जडत्व तिच्या वस्तुमानावर अवलंबून असते. बह्यबल कार्यरत नसेल तर विराम अवस्थेतील बदलला म्हणजेच त्वरणाला विरोध करते. विरोध करण्याच्या या वृत्तीला जडत्व असे म्हणतात.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा