अणूची संरचना
* कनाद याने लहान कणाला परमाणु असे नाव दिले.
* ग्रीक डेमोक्रीएट्स याच्या मते द्रव पदार्थ लहान कणांनी बनलेले असते. त्यांना कापता येत नाही.
* १८०८ मध्ये इंग्लिश शास्त्रज्ञ जॉन डाल्टन याने त्याचा प्रसिद्ध अनुसिधांत मांडला.
* प्रत्येक मुलद्रव्याच्या विशिष्ट असे वस्तुमान आहे.
* अनु हे अनाशवंत आहेत.
* अणूच्या संयोगातून रेणू तयार होतो.
* संयुगाचा सर्वात लहान कण म्हणजे रेणू होय.
आधुनिक अनुसिधांत
* १८९७ मध्ये जे जे थॉमसन यांनी हायड्रोजन ह्या सर्व्यात हलक्या कणांचा शोध लावला. तो काथोड रे सोबत प्रयोग करत असताना काही कान उत्सर्जित झाले त्या कणांना इलक्ट्रोन नाव दिले.
रुदरफोर्डचा विकीरणाचा प्रयोग
अल्फा कणांना हायड्रोजन अणूच्या चौपट असते. वस्तुमान व एका ईलेक्ट्रोनवरील विद्युतभराच्या दुप्पट परिणामाएवढा धन विद्युतप्रभार असतो.
बोरचे अनुप्रारूप
१९१३ मध्ये डनिश शास्त्रज्ञ नील्स बोर याने नवा प्रयोग केला. इलेक्ट्रोन केंद्रकाभोवती विविक्त अशा ठराविक भ्रमणकशामध्ये परिभ्रमण करू शकतात. अशा ठराविक भ्रमणकक्षेत फिरताना इलेक्ट्रोनची उर्जा कमी होते.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा