मानवी रक्तगट -( Human blood Group )
रक्ताचे चार प्रकार पडतात. A, B, AB, O हे होत. A,B,O, यांचा शोध land स्टेनर याने लावला. AB हा रक्तगट याचा शोध Dikastelo व sturli याने लावला. रक्तगट A वर A प्रकारचे प्रतीजन असतात. B वर B प्रकारचे प्रतिजन असते.
A व B दोन्ही प्रकारचे प्रतिजन असते. A व B दोन्ही वर प्रतिजन नसते.
रक्तगट ( Blood Transfusion )
रक्तगट याला रक्त देत येते याला रक्त घेता येते
A A, AB, A, O,
B B, AB B, O,
AB AB A, B, AB, O,
O A, B, AB, O, O
* O रक्तगट असलेली व्यक्ती कोणलाही रक्त देता येते. त्याला सर्वयोग्य दाता (Univarsal Donor) तर AB रक्त असलेली व्यक्ती कोणताही रक्तगट असलेल्या व्यक्तीकडून घेऊ शकतो. त्याला AB रक्तगट सर्वग्राही दाता (Univarsal Ricipient )
Rh+ व Rh - असू शकतो.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा