२०१४ नोबेल पारितोषिक
LED- LIGHT EMITING DOAD -
या संशोधनासाठी इसामू आकासाकी-हिरोशी आमानो- हाजी नाकामुरा यांना लो कार्बन एल ई डी साठी जपानी संशोधकांना नोबेल पुरस्कार जाहीर केला.
मायक्रोस्कोपला नवी दृष्टी देणाऱ्यांना रासायान शास्त्राचे नोबेल-
एरिक बेत व विल्यम मोर्नर हे अमेरिकन व स्टिफन हेल या जर्मन संशोधकांनी विकसित केलेल्या फ़्लुरोसन्स मायक्रोस्कोपी या संशोधनाला पुरस्कार जाहीर झाला. यामुळे सूक्ष्मदर्शका मधून दिसणाऱ्या वस्तू अधिक तपशिलात व अचूक दिसू शकतील.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा