विभक्ती - नामाच्या किंवा सर्वनामाच्या रुपात जो बदल किंवा विकार होतो. त्याला विभक्ती असे म्हणतात.
कारकार्थ - वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशी जे संबंध असतात. त्यांना कारकार्थ असे म्हणतात.
उपपदार्थ - वाक्यातील क्रियापदाशिवाय इतर शब्दांनी असलेल्या संबंधाचा उपपदार्थ असे म्हणतात.
विभक्तीचे प्रत्यय व कारकार्थ
विभक्ती एकवचनी[प्रत्यय] अनेकवचनी[प्रत्यय] कारकार्थ
प्रथमा प्रत्यय नाहीत. प्रत्यय नाहीत. कर्ता
द्वितीया स, ला, ते स, ला, ना, ते कर्म
तृतीया ने, ए, शी नी, ही, ई, शी करण
चतुर्थी स, ला, ते, स, ला, ना, ते संप्रदान
पंचमी ऊन,हून ऊन, हून अपादन
षष्टी चा, ची, चे चे, च्या, ची संबध
सप्तमी त, ई, आ त, ई, आ अधिकरण
संबोधन प्रत्यय नाहीत नो हाक
* तृतीयेचा कारकार्थ करण व करण म्हणजे क्रियेचे साधन चतुर्थीचा कारकार्थ संप्रदन म्हणजे दान.
* पंचमीचा कारकार्थ अपादान म्हणजे वियोग सप्तमीचा कारकार्थ अधिकरण म्हणजे आश्रय स्थान.
* द्वितीय व चतुर्थी या दोन्ही विभक्तीचे प्रत्यय समान आहेत. परंतु जेव्हा क्रियादानाचा अर्थ व्यक्त करते. किंवा देणे, बोलणे, सांगणे, इ अर्थाचा क्रिया ज्याला उद्देशून घडतात. त्या वस्तूला व स्थानाला संप्रदन असे म्हणतात. त्यांची विभक्ती चतुर्थी असते. खालील वाक्ये पहा.
* द्वितीय विभक्ती [कर्म]
* पोलिसाने चोरास पकडले.
* तो मुख्याध्यापकांना
* त्याने सचिनला ओळखले.
* चतुर्थी विभक्ती [संप्रदन]
* कर्णाने इंद्राला कवचकुंडले दिली.
* आजीने रामास गोष्ट सांगितले.
* गुरुजींनी मुलांना बक्षिशे दिली.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा