डॉ विजय भटकर (१९४६)
सेंटर फॉर डेवलपमेंट ऑफ advanced computing अर्थात 'C-DAC' पुणे या संस्थेचे संस्थापक. परम या महासंगणकाचे निर्माते. परम १०००० हा महासंगणक प्रकल्प चालू. सामान्य माणसाला माहिती तंत्रज्ञान उपलब्द व्हावे यासाठी प्रयत्नशील.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा