लिंगविचार
* पुलिंगी - जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला पुलिंगी असे म्हणतात. तो या सर्वनामाने पुलिंगी शब्दाचा उल्लेख, तो मुलगा, तो पोपट, तो ढग, तो वाघ,
* स्त्रीलिंगी - स्त्री जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला स्त्रीलिंगी शब्द म्हणतात. ती या सर्वनामाने स्त्रीलिंगी शब्दाचा बोध होतो. ती मुलगी, ती मैना, ती वीज,
* नपुसकलिंग - ज्या नामावरून पुरुष किंवा स्त्री यापैकी कोणत्याच जातीचा बोध होत नाही त्याला नपुसकलिंगी शब्द असे म्हणतात. ते या सर्वनामाने नपुसकलिंगी शब्दाचा बोध होतो. ते मुल, ते फुल, ते पुस्तक, ते कोकरू,

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा