मराठी भाषेतील विशेष संधी
* पूर्वरूप संधी - मराठीत केव्हा केव्हा दोन स्वर एका पुढे एक आले असता त्यातील पहिला स्वर न बदलता तसाच राहतो व दुसरा स्वर लोप पावतो या प्रकारच्या संधीला पूर्वरूप संधी असे म्हणतात. [उदा - काहीसा = काही + असा, ई+अ = ई]
* पररूप संधी - केव्हा केव्हा मराठी शब्दांची संधी होत असताना एकत्र येणाऱ्या दोन स्वरापैकी पहिल्या स्वराचा लोप होतो. व दुसरा स्वर राहतो याला पररूप संधी असे म्हणतात. उदा नुमजे = न + उमजे अ + ऊ
* अनुरूप अनुसार सारखे शब्द जोडताना मागील शब्दांचे सामान्यरूप होऊन मग पूर्वरूप संधी होते.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा