Imperative Sentences - आज्ञार्थी वाक्य
* आज्ञार्थी वाक्याचे रुपांतर विनंतीदर्शक वाक्यात करण्यासाठी will आणि can च्या जागी would किंवा could चा वापर करावा. e.g - Give me your book. Ans - Would/Could you give me your pen.
Negative Sentences - नकारार्थी वाक्य
* वाक्य नकारार्थी करताना साह्यकारी क्रियापदानंतर not चा वापर करावा.
* साध्या वर्तमानकाळात he she it हे तीन तृतीय पुरुषी एकवचनी कर्ते असताना वाक्य नकारार्थी करायचे असेल, तर कर्त्यानंतर does not चा वापर करावा [ s, es ] काढून टाकावे.
* It is true. ans - It is not true.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा