१) भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे ?
अ) ३७२० ब) ३१४५ क) ३६१५ ड) ३२१४
२) भारताची पश्चिममोत्तर लांबी किती ?
अ) २७३३ ब)२७६६ क) २९३३ ड) २९२२
३) भारताचे क्षेत्रफळ किती आहे ?
अ) ३२,८७,२३३ ब) ३२,७३,३३३ क) ३२,६७,४२२ ड) ३२,८७,२६३
४) भारताचा क्षेत्रफळानुसार जगात कितवा क्रमांक लागतो ?
अ ) दुसरा ब) चौथा क) आठवा ड) सातवा
५) भारताचा लोकसंखेनुसार जगात कितवा क्रमांक लागतो.
अ) पहिला ब) तिसरा क) दुसरा ड) सातवा
६) भारताला सुमारे किती किमीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे ?
अ) ७६१७ ब) ७५१७ क) ७३१३ ड) ७६२७
७) भारताच्या किनारपट्टीची एकूण लांबी किती ?
अ) ७२०० ब) ५९०० क) ६१०० ड) ८१००
८) भारताच्या सीमेलगत किती देशांच्या सरहदी आहेत ?
अ) नऊ ब) सात क) आठ ड) सहा
९) भारताच्या भूसरहद्दीची एकूण लांबी किती ?
अ) १४२०० ब) १५६३० क) १५१०० ड) १५१००
1-ड
उत्तर द्याहटवा2-क
उत्तर द्याहटवा3-ड
4-ड
5-क
6-ब
7-
8-अ
9-15200
2-क
उत्तर द्याहटवा3-ड
4-ड
5-क
6-ब
7-
8-अ
9-15200