१८५७ च्या उठावाचा सार आणि शेवट मीरत
* १८५७ च्या मे महिन्याची ती तारीख होती. त्या दिवशी इंग्रज अधिकाऱ्यांनी दिलेली काडतुसे घेण्यास मीरत येथील छावणीतील ८५ शिपायांनी नकार दिला. लष्करी हुकुमाचा भंग केल्याबद्दल त्या शिपायांचा प्रत्येकी १० वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा देण्यात आली. शेवटी दिल्लीकडे कूच करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. एकेकाळी हिंदुस्तानची हि वैभावशाली राजधानी अजूनही त्यांना आकृष्ट करत होती. नामधारी का असेना पण तेथे मोगल बादशहा बहादुरशहा अद्यापि जिवंत होता.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा