१.२.५ सन २०५० चा लोकसंख्या अंदाज
* लोकसंख्या भविष्यकाळात कोणत्या प्रकारे वाढेल याचा अंदाज लोकसंख्याशास्त्रांमध्ये केला जातो.
भारताची लोकसंख्या अंदाज सन २०५०
वर्ष सरासरी लोकसंख्या
वृद्धीदर [कोटी]
१९९१ १.९९ ८४.३
२००१ १.०५ १०२.७
२०११ १.६२ १२१.०१
२०२१ ०.७० १३२
२०३१ ०.४० १४१
२०४१ ०.२० १४७
२०५१ ०.०० १५०
* जर लोकसंख्या वृद्धीदरात अपेक्षेप्रमाणे घट झाली नाही तर भारताची लोकसंख्या आणखी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
* सन २०५० पर्यंत जागतिक लोकसंख्या ६५० कोटीवरून ९१० कोटीपर्यंत जाईल. याच कालावधीत भारताची लोकसंख्या १६० कोटी पर्यंत व चीनची लोकसंख्या १४० कोटी असेल असा अंदाज आहे. भारतातील जननदर फारसा घटला नाही.
* जननदर घटला तरी लोकसंख्येत मोठी भर पाडण्याची शक्यता आहे. २०५० साली लोकसंख्या ८०४ कोटी आणि २०५० साली ती ९३७ कोटी असेल.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा