UPSC - केंद्रीय लोकसेवा आयोग २०१५ चा निकाल जाहीर
* केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) चा निकाल जाहीर करण्यात आला.
* यामध्ये दिल्लीच्या टीना दाबी या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकाविला.
* तर जम्मू काश्मीरच्या अथर आमीर आमिल उल शफ़िल यांनी दुसरा क्रमांक पटकाविला.
* महाराष्ट्रातून योगेश कुंबेजकरने प्रथम क्रमांक पटकाविला होता.तो देशपातळीवर आठव्या स्थानावर आहे.
* IAS, IPS, IFS या केंद्रीय सेवासाठी १०७८ उमेदवाराची निवड करण्यात आली.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा