पदाचे नाव : सेक्युरिटी असिस्टंट(मोटर ट्रान्सपोर्ट)
एकूण जागा:२०९
शैक्षणिक पात्रता: दहावी पास, ड्रायविंग लायसन्स(LMV),मोटर यंत्रणेचे ज्ञान, एक वर्ष ड्रायविंग चा अनुभव
वयोमर्यादा- ३० वर्षे
वेतन श्रेणी
५२००-२०२००/- रुपये दर माह
अर्ज शुल्क
५०/- रुपये
अंतिम दिनांक: ६ ऑगस्ट २०१६
ऑनलाईन अर्ज https://www.recruitmentonline.in/mha9/ या संकेतस्थळावर करावा.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा