STI सराव प्रश्नपत्रिका - १
१] स्पायरोगरा - - - - - - - - शेवाळ आहे?
१] नील हरित २] हरित ३] लाल ४] रंगहीन
२] - - - - - - - वायू - ५७ सें पर्यंत थंड केल्यास तो स्थायी रूपात जातो, तेव्हा त्याला शुष्क कोरडा बर्फ म्हणतात?
१] नायट्रोजन २] अमोनिया ३] हेलियम ४] कार्बन डाय ऑकसाइड
३] उच्चातानासारखा आजार टाळण्यासाठी क्षारांच्या सामान्य सेवनाचे प्रमाण किती असावे?
१] २.५ प्रति ग्रॅम २] ७.८ ग्रॅम ३] ५ ग्रॅम प्रतिग्रॅम ४] १.२ प्रति ग्रॅम
४] जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा विकसित होते या अभिक्रियेस - - - - - म्हणतात?
१] केंद्रीय संमीलन २] केंद्रीय विखंडीकरन ३] रासायनिक प्रक्रिया ४] संयोग प्रक्रिया
५] - - - - -- - रक्त गोठण्याची क्रिया सुरु होते?
१] श्वेत रक्तकणिका २] लसीका ३] लोहित रक्तकणिका ४] रक्तपट्टिका
६] स्पायरोगायराचे प्रजनन खालीलपैकी - - - - - - - या पद्धतीने होते?
१] शाकीय २] लैंगिक ३] शाकीय लैंगिक ४] शाकीय व लैंगिंक दोन्हीही नाही
७] जैव वायूमध्ये ६० प्रमाण - - - - - - - वायूचे असते?
१] हायड्रोजन २] ऑक्सिजन ३] मिथेन ४] कार्बनडायॉकसाईड
८] सूर्यफूल हि - - - - - - - - वनस्पती आहे?
१] अनावृत्तिबीजी २] एकबीजपत्री ३] नाचोदभिदी ४]द्विबीजपत्री
९] गोगलगाय या - - - -- - - - संघात मोडते?
१] मोलुस्का २] अर्थोपोडा ३] इकायनोडर्माटा ४] नेमॅटोडा
१०] संतृप्त हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूमध्ये - - - - - - -- असतो?
१] एकेरी बंध २] दुहेरी बंध ३] तिहेरी बंध ४] आयनिक बंध
११] - - -- - - - हा सूर्यमालेतील सूर्याच्या सगळ्यात जवळ व आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान असतो?
१] शुक्र २] बुध ३] मंगळ ४] पृथ्वी
१२] तुरटी - - - - - - याच्यासाठी वापरतात?
१] विद्युत विलेपणासाठी २] रक्त प्रवाह थांबवण्यासाठी ३] शिल्प बनवण्यासाठी काच व रंग बनवण्यासाठी
१३] पेशींमधील - - - - - - यांना पेशींचे केंद्रक म्हणतात?
१] हरीतलवक २] तंतूकणिका ३] रायबोसोम्स ४] लयकारिका
१४] एल.पी.जी मध्ये हे घटक असतात?
१] मिथेन आणि इथेन २] मिथेन ब्युटेन ३] ब्युटेन आयसोब्युटेन ४] हायड्रोजन व मिथेन
१५] पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य - - - - - - हे आहे?
१] Mg २] Na ३] Ne ४] He
१६] २० ओहम रोध असलेल्या विद्युत परिपथातून ०.५ अँपीयर विद्युत धारा वाहण्यासाठी त्या परिपथातील वाहकाच्या दोन टोकात - - - - - - - - एवढे विभवांतर असते.
१] २ व्होल्ट २] १.५ व्होल्ट ३] १ व्होल्ट ४] १० व्होल्ट
१७] उंच इमारतीच्या गच्चीवरून खाली सोडलेल्या चेंडूंना ५ सेकंदानंतरचा वेग किती होईल?
१] ९८ मी\सें २] १२२.५ मी/सें ३] २४.५ मी/से ४] ४९ मी/से
१८] पाण्याचे असंगत आचरण म्हणजे पाण्याचे तापमान ० से पासून ४ से पर्यंत वाढविले असता ते - - - - - - - ?
१] आकुंचन पावते २] प्रसरण पावते ३] काहीच बदल होत नाही ४] सुरवातीला आकुंचन पावते व नंतर प्रसरण पावते.
१९] MKS पद्धतीत दाबाचे एकक - - - - - - - असते?
१] न्यूटन २] डाइन ३] न्यूटन मी\से ४] डाइन मी\से
२०] - - - - - - या किरणांना वस्तुमान नसते?
१] अल्फा २] बीटा ३] गॅमा ४] क्ष
२१] पालेगारांचा उठाव -- - - - - - या भागात झाला?
१] दक्षिण भारत २] उत्तर भारत ३] गुजरात ४] ओरिसा
२२] खालील कोणती जोडी अचूक आहे?
१] १८५७ - परवाना कायदा
२] १८५१ - विधवा पुनर्विवाह कायदा
३] १८९० - संमती वयाचा कायदा
४] १८५८ - भारताचा उच्च न्यायासंबंधी कायदा
२३] १९०६ च्या राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
१] व्योमेशचंद्र बॅनर्जी २] दादाभाई नौरोजी ३] सुरेंद्रनाथ बॅनर्जीं ४] अॅलन ह्यूम
२४] महात्मा गांधींनी पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह केला - - - - - - -
१] असहकार चळवळीच्या वेळी २] जालियनवाला बाग क्रूरतापूर्ण घडलेल्या घटनेविरुद्ध झालेल्या चळवळीच्या वेळी
३] खिलापत चळवळीच्या वेळी ४] रौलट ऍक्टविरुद्ध झालेल्या चळवळीच्या वेळी
२५] चौरा चौरी घटनेने - - - - - - - - हे आंदोलन संपुष्टात आले.
१] रौलट विरोधी कायदा २] छोडो भारत ३] असहकार ४] सविनय कायदेभंग
२६] १९४६ मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली?
१] डॉ आंबेडकर २] चक्रवर्ती राजगोपालाचारी ३] डॉ राजेंद्रप्रसाद ४] कन्हैलाल मुन्शी
२७] १८५७ रोजी इंग्रजांविरुद्ध सर्वत्र वातावरण तप्त झाले असता समाजातील सर्व वर्गाना एकत्र आणून लढा तीव्र करण्याचे काम कोणी केले.
१] तात्या टोपे २] नानासाहेब पेशवे ३] बहादूर शहा जफर ४] अझिमुल्लाह
२८] महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते हे होते - - - - - - ?
१] ऍनी बेझंट २] लोकमान्य टिळक ३] बॅरी खापर्डे ४] डॉ बी एस मुंजे
२९] सातारच्या राजाच्या वतीने वकील म्हणून इंगलंडला गेलेला रंगो बाबूजी गुप्ते निराश होऊन परत आल्यानंतर त्याने कुणाला संघटित करून राजाला गादीवर बसविण्याचा कट रचला?
१] जमीनदार २] शेतकरी ३] आदिवासी ४] सैनिक
३०] चंपारण्य मधील लढा - - -- - - - - याच्याशी संबंधित होता?
१] ऊस २] कापूस ३] भात ४] नीळ
३१] आर्थिक व कृषीविषयक समस्यांच्या अध्ययनाच्या माध्यमातून १८६७ मध्ये स्थापन झालेल्या कोणत्या संस्थेने जनजागृतीचे कार्य केले?
१] बॉंबे प्रेसिडेन्सी असोसिएशन २] इंडियन असोसिएशन ३] पुणे सार्वजनिक सभा ४] मद्रास नेटिव्ह असोसिएशन
३२] भारतीय राष्ट्रवादाच्या उदयास कारणीभूत असलेली संथाल चळवळ कशाशी संबंधित आहे?
१] आदिवासींच्या जमीन लागवडीशी
२] आदिवासींच्या पुरातन सामाजिक रुढीशी
३] आदिवासींच्या शिक्षणाशी
४] आदिवासींच्या राजकीय गटांशी
३३] भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला, कारण
१] त्यामुळे भारताची फाळणी होणार होती
२] त्यामध्ये लेबर पार्टीचा प्रतिनिधी नव्हता.
३] त्याचे नेतृत्व सायमनने केले होते.
४] त्यामध्ये एकही भारतीय प्रतिनिधी नव्हत.
३४] चालवला करा, अखंड चळवळ करा हा स्वराज्याचा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ कोण होते?
१] फिरोजशहा मेहता २] रंगय्या नायडू ३] नरेंद्रनाथ सेन ४] दादाभाई नौरोजी
३५] मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली?
१] नारायण लोखंडे २] श्रीपाद डांगे ३] नारायण जोशी ४] डॉ बाबासाहेब आंबेडकर
३६] १९३० च्या मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?
१] प्रेमा कंटक २] कृष्णा घुटकार ३] अवंतिकाबाई गोखले ४] अरुणा आसफ अली
३७] भारतीय क्रांतिकारी संघटनांच्या अपयशाचे महत्वाचे कारण म्हणजे - - - - - ?
१] क्रांतिकारकामध्ये एकसूत्रता नव्हती
२] इंग्रंज व क्रांतिकारक हा लढा विसंगत होता
३] इंग्रजांनी दडपशाही केली
४] क्रांतिकारकांनी दहशत निर्माण केली.
३८] संस्थांणांना दिलेल्या सवलती आणि गव्हर्नर जनरलचे अमर्याद व अनिर्बंध अधिकार यामुळे कोणता कायदा भारतीय राजकीय पक्षांनी व नेत्यांनी फेटाळून लावला?
१] १८५८ कायदा २] १९१९ कायदा ३] १९३५ कायदा ४] १९४७ कायदा
३९] आगरकरांना - - - - - - - यांच्या बरोबर १०१ दिवसाची कारावासाची शिक्षा झाली होती?
१] लोकहितवादी २] टिळक ३] फुले ४] गोखले
४०] सर सय्यद अहमद खान यांनी - - - - - - -- या ठिकाणी शिक्षण संस्था स्थापन केली?
१] पुणे २] सातारा ३] आग्रा ४] अलिगढ
४१] रवींद्रनाथ टागोरांनी नव्या युगाचे अग्रेसर कुणाला म्हटले आहे?
१] स्वामी विवेकानंद २] राजा राम मोहनरॉय ३] स्वामी दयानंद सरस्वती ४] महात्मा ज्योतिबा फुले
४२] स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने १९०४ मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कुठल्या परिषदेचे आयोजन करण्यात आले?
१] अखिल भारतीय महिला हिंदू परिषद
२] अखिल भारतीय महिला परिषद
३] अखिल महिला धर्म परिषद
४] अखिल भारतीय आर्यभगिनी परिषद
४३] - - - - - - - - हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते?
१] दीनबंधू २] दिन मित्र ३] दलित मित्र ४] दलित बंधू
४४] पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली?
१] नाना जगन्नाथ शंकरशेठ २] महर्षी धोंडो केशव कर्वे ३] पंडिता रमाबाई ४] महात्मा फुले
४५] गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणत्या विचारांचा पुरस्कार केला?
१] मानवतावाद २] समाजवाद ३] बुद्धिप्रामाण्यवाद ४] सर्वंकषवाद

उत्तरे द्या
उत्तर द्याहटवानव्या युगाचे अग्रेसर
उत्तर द्याहटवाswami vivekanand
हटवा