जिल्हाधिकारी लातूर तलाठी पदभरती - २०१६पदाचे नाव - तलाठी
एकूण पदसंख्या - ९
शैक्षणिक पात्रता - पदवी, MS-CIT
वयोमर्यादा - १८ ते ३८ वर्षे, मागासवर्गीयांसाठी ४३ वर्षे शिथिल
वेतनश्रेणी - ५२००-२०२०० रु
अर्जशुल्क - खुला प्रवर्ग ३०० रु, इमाव १५० रु
अंतिम तारीख - ३१-८-२०१६
ऑनलाईन अर्ज - http://latur.applygov.com यावर अर्ज करावा.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा