जगातील सर्वात मोठ्ठ विमानाचे उड्डाण - २०१६* जगातील सर्वात मोठ्ठ विमान फ्लाईंग बॉम्ब ने उड्डाण घेतलं आहे, लंडनमधील कार्डियन एअरफिल्डवरून फ्लाईंग बॉम्बची यशस्वी चाचणी करण्यात आली.
* हे विमान बनवण्यासाठी १० वर्षाचा कालावधी लागला, विमानाच्या निर्मितीसाठी २५ दशलक्ष पाउंड म्हणजेच २.५ एवढा मोठा खर्च आला.
* ब्रिटनच्या हायब्रीड एअर व्हेईकल कंपनीने याच डिझाईन बनविले आहे, हेलियम गॅसवर उडणार हे विमान ताशी १४८ किमी वेगाने उडत.
* विशेष म्हणजे विमानाला उतरवण्याठी रनवेची गरज लागत नाही, या विमानाला पाण्यावरही उतरवता येते तसेच रिमोटने नियंत्रित करता येते.
* विमानात क्रूसोसोबत ४८ प्रवाशांना घेऊन जाण्याची क्षमता आहे. तसच १० हजार टन सामानही उचलू शकतो, कोणत्याही प्रवासी जेट पेक्षा याची लांबी १५ मीटर जास्त असते.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा