जिल्हाधिकारी वर्धा तलाठी पदभरती - २०१६
पदाचे नाव - तलाठी
एकूण पदे - १३
शैक्षणिक पात्रता - पदवी, MS-CIT
वयोमर्यादा - १८ ते ३८ व मागासवर्गीयांसाठी ४३ वर्षापर्यंत शिथिल.
वेतनश्रेणी - ५२००-२०४०० ग्रेड पे २४००
अर्जशुल्क - खुला प्रवर्ग ३००रु, इमाव १५० रु.
अंतिम तारीख - ३-९-२०१६
ऑनलाईन अर्ज - formonline.net/wardhacollector या वेबसाईटवर करावा.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा