ठाणे जिल्हाधिकारी तलाठी पदभरती - २०१६
पदाचे नाव - तलाठी
पदसंख्या - १४
शैक्षणिक पात्रता - पदवी, एमसीआयटी उत्तीर्ण
वयोमर्यादा - १८ ते ३८, मागासवर्गीयांसाठी ४३ वर्षे.
अर्जशुल्क - खुला प्रवर्ग ३०० रु, मागासवर्गीय १५०
वेतनश्रेणी - ५२००-२०२०० [ सहाव्या वेतन आयोगानुसार ]
अंतिम तारीख - २०-८-२०१६
ऑनलाईन अर्ज - http://thanecollector.maharecruitment.co.in या संकेतस्थळावर करावा.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा