अमरावती जिल्हाधिकारी - तलाठी पदभरती
पदाचे नाव - तलाठी \ वाहनचालक
एकूण पदे - तलाठी २६, वाहनचालक २ पदे
शैक्षणिक पात्रता - पदवी, MS-CIT
वयोमर्यादा - १८ ते ३८ वर्षे, मागासवर्गीयांसाठी ४३ वर्षापर्यंत शिथिल
अर्जशुल्क - खुला प्रवर्ग ३००रु, इमाव १५० रु,
वेतनश्रेणी - ५२०० ते २०२००
अंतिम तारीख - ३१-८-२०१६
ऑनलाईन अर्ज - www.colamt.com या संकेतस्थळावर करावा.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा