रियोमध्ये पी व्ही सिंधूला रौप्य पदक - २०१६* अतिशय चुरशीच्या लढतीत क्षणोक्षणी रोमांच उभे करणाऱ्या बॅडमिंटनच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिने पी व्ही सिंधूला हरवले खरे पण रौप्य पदक [चांदीचे पदक] मिळवणारी ती भारतीयांसाठी गोल्डन गर्ल बनली.
* ऑलिम्पिक मध्ये अंतिम फेरी गाठून बॅडमिंटनपटू बनण्याचा बहुमान मिळवणारी सिंधू रौप्यपदकाची मानकरी ठरली.
* सिंधूने आज मिळवलेले रौप्यपदक हे भारताचे ऑलिम्पिक एकूण वैयक्तिक रौप्य पदक आहे. यापूर्वी नेमबाज राज्यवर्धन सिंग राठोड अथेन्स, विजयकुमार लंडन, सुशीलकुमार यांनी तीन रौप्य पदके मिळविली आहेत.
* भारताची ती आतापर्यंतची सर्वात युवा ऑलिम्पिक पदक विजेती आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा