चालू घडामोडी ऑगस्ट - २०१६
* विधानपरिषदेच्या सभापतीपदी रामराजे निंबाळकर यांची निवड एकमताने झाली आहे.
* विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते म्हणून धनंजय मुंडे यांची निवड करण्यात आली.
* विधानपरिषदेच्या सभागृहाचे नेते म्हणून चंद्रकांत दादा पाटील यांची निवड करण्यात आली.
* राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा २०१५-२०१६ चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हा संशोधक समीक्षक डॉ उषा जाधव यांना घोषित करण्यात आला.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा