इंटरनेट युजर २०२० पर्यंत दुप्पट होणार* इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या २०२० पर्यंत ७३ कोटीच्या घरात जाईल असा अंदाज एका पाहणीत वर्तविला आहे.
* नॅसकॉम व अकमाई टेक्नॉलॉजीचे हि पाहणी केली असून, इंटरनेट युजरची संख्या येत्या तीन वर्षात दुप्पट होईल असे वर्तविण्यात येत आहे.
* सध्या देशात ३५ कोटी इंटरनेटचा वापर करणारे लोक आहेत, ग्रामीण भागात इंटरनेट वापरकरणाऱ्यांची संख्या वाढते आहे.
* २०२० पर्यंत एकूण युजरपैकी जवळपास ७५% युजर हे ग्रामीण भागातील असतील, असे अहवालात म्हटले आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा