उच्च न्यायालयात मुंबई कायदा लिपिक पदभरती - २०१६पदाचे नाव - कायदा लिपिक
पदाची संख्या - १०० पदे
शैक्षणिक पात्रता - LLB पदवी, ५५%
वयोमर्यादा - २१ ते ३० वर्षे
वेतनश्रेणी - २०००० हजार मासिक वेतन व भत्ते
अंतिम तारीख - ३०-९-२०१६
अर्जाचा पत्ता - Registrar [personal], High Cort, Appellate Side, Bombay, 5th Flower, New Mantralaya Building, G. T. Hospital Compount, Near Corwford Market, LT Marg, Mumbai - 400001
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा