बीड नगरपरिषद अभियंता पदभरती - २०१६पदाचे नाव - अभियंता अधिकारी
एकूण पदसंख्या - ५८
शैक्षणिक पात्रता - उपलब्द पदानुसार
वेतनश्रेणी - ९३०० ते ३४८०० व ५२०० ते २०२००
वयोमर्यादा - १८ ते ३८ व मागासवर्गीय उमेदवारासाठी ४३ वर्षे शिथिल
अर्जशुल्क - खुला प्रवर्ग - ५०० रु, इमाव - ३०० रु
अंतिम तारीख - २५-०९-२०१६
ऑनलाईन अर्ज - www.beed.nic.in या संकेतस्थळावर करावा.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा