धुळे वनरक्षक ४७ पदे - २०१६पदाचे नाव - वनरक्षक
पदाची संख्या - ४७
शैक्षणिक पात्रता - १० वी/१२ वी
वयोमर्यादा - १८ ते २५ वर्षे व मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे शिथिल
वेतनश्रेणी - ५२०० ते २०२००
अर्जशुल्क - खुला प्रवर्ग व इतरांसाठी १५० रु
अंतिम तारीख - १९-१०-२०१६
ऑनलाईन अर्ज - http://maharecruitment.mahaonline.gov.in
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा