यूएस ओपनचे जेतेपद स्टेनिसलास वावरिंगकडे - २०१६ * जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या सर्बियाचा नोवाक जोकोविच याचा पराभव करीत स्वित्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंग कडे २०१६ चे यूएस ओपनचे जेतेपद आले.
* ववरींगचे आतापर्यंत हे तिसरे ग्रँडस्लॅम आहे, वावरिंगकडे ६-७, ६-४, ७-५, ६-३, असा पराभव करीत जेतेपदाला गवसणी घातली आहे.
* वावरिंगने २०१४ साली ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये तर गेल्या वर्षी फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत जोकोचा पराभव केला होता. तर यावर्षी यूएस ओपनमध्ये त्याचा पराभव केला होता.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा