जगातील पहिली चालकरहित मोटार बस फ्रांसमध्ये सुरु - २०१६* आता जगात चालकरहित गाड्यांचे वारे वाहत असताना फ्रान्समध्ये ही बस सुरु करण्यात आली आहे.
* या बसमध्ये दोन इलेक्ट्रिक शटल असून त्यांच्या मदतीने दहा मिनिटाचा मार्ग प्रवासी पार करू शकतील.
* ही बस इलेक्ट्रिक असून यामध्ये १५ प्रवासी बसू शकतात.
* या बसमध्ये लिडार रडार तंत्रज्ञान वापरले असून त्यात अपघात टाळण्यासाठी गती संवेदकाचा वापर केलेला आहे.
* लीडार हे लाईट डिटेक्शन अँड रेजिंग या शब्दाचे लघुरूप असून त्याचा उपयोग रडारमध्ये केला जातो.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा