गुप्तचर विभाग [IB] सहाय्यक पदाच्या ३२० जागा - २०१६ पदाचे नाव - सहायक अधिकारी
एकूण पदे - ३२०
शैक्षणिक पात्रता - १२ वी [ गणित व भौतिकशास्त्र ]
वयोमर्यादा - १८ ते २७ वर्षे, ओबीसी साठी ३ तर एससी व एसटी ५ वर्षासाठी शिथिल
वेतनश्रेणी - ५२००० ते २०२००
अर्जशुल्क - खुला व ओबीसी ५० रु
अंतिम तारीख - २७-०९-२०१६
ऑनलाईन अर्ज - www.mha.gov.in या संकेतस्थळावर करावा.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा