
* जपानच्या योशिनोरी ओहसुमी यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
* ऑटोफॅगी शी संबंधित त्यांच्या असामान्य कामासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
* ऑटोफॅगी ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात पेशी स्वतःलाच खाऊन टाकतात. या गुंतागुंतीतून पार्किसन्स आणि मधुमेहासारखे आजार होऊ शकतात.
* ज्युरींनी सांगितले की, ओहसुमी यांचा शोध वैद्यकशास्त्राला नवे परिणाम देणारा ठरेल.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा