SBI विशेष अधिकाऱ्याची ४१२ पदे - २०१६
पदाचे नाव - विशेष अधिकारी
एकूण पदे - ४१२
शैक्षणिक पात्रता - BE, MBA, Msc
वयोमर्यादा - २१ ते ३५
वेतनश्रेणी - पदानुसार
अंतिम तारीख - २२-१०-२०१६
अर्जशुल्क - खुला व इमाव साठी ६०० रु, इतरांसाठी १०० रु
ऑनलाईन अर्ज - www.sbi.co.in यावर करावा
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा