४८ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे गोव्यात आयोजन - २० नोव्हेंबर २०१७
* ४८ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे गोव्यात दोनापावला स्टेडियमवर महोत्सवाचे उदघाटन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते होणार आहे.
* २८ नोव्हेंबर पर्यंत चालणाऱ्या ८ दिवसाच्या महोत्सवात एकूण ८२ देशांचे १९५ चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.
* या महोत्सवात सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्काराने गौरविण्यात येणार आहेत. त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्ह्णून चार राष्ट्रीय तर १५ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.
* कॅनेडियन दिग्दर्शक अटॉम इगोनॉय यांना या महोत्सवात जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा