काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रियरंजन दासमुन्शी यांचे निधन - २१ नोव्हेंबर २०१७
* माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रियदर्शन दासमुन्शी वय ७२ यांचे २००८ पासून ते कोमामध्ये होते त्यामुळे प्रकृतीमुळे अस्वास्थामुळे त्यांचे निधन झाले.
* पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे प्रभावी नेते म्हणून दासमुन्शी ओळखले जात असत. रायगंजमधून ते लोकसभेवर ५ वेळा निवडून गेले.
* वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. १९८५ ते ८९ या काळात ते केंद्रात उद्योग राज्यमंत्री होते.
* मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी माहिती व प्रसारणतसेच संसदीय कामकाज मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. देशात फुटबॉलला लोकप्रियता मिळवून देण्यातही त्यांचा वाटा होता.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा