विराट कोहलीचे अजून जागतिक विक्रम - २२ ऑक्टोबर २०१८
* वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यादरम्यान सुरु असलेल्या सामन्यात विराट कोहलीने १४० रन व रोहित शर्मा ने १५२ रन काढून सामना जिंकला त्यात कोहलीने अनेक विक्रम तोडले.
* विराट कोहलीने या सामन्यात तुफानी खेळी करताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकत सर्वात कमी ३८६ डावात ६० आंतरराष्ट्रीय शतक झळकवण्याचा पराक्रम केला.
* कोहलीच्या नावावर आता ३६ एकदिवसीय आणि २४ कसोटी शतकांची नोंद असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६० शतके नोंदविणारा तो पाचवा फलंदाज ठरला आहे.
* त्याच्यापुढे जॅक कॅलिस ६२, कुमार संगकारा ६३, रिकी पॉन्टिंग ७१, सचिन तेंडुलकर १०० यांचा क्रमांक आहे. कोहलीने एकाच कॅलेंडर वर्षात अशी कामगिरी करणारा तो तिसरा क्रिकेटपटू ठरला.
* तसेच रोहितने या सामन्यात नाबाद दीडशतक झळकावताना सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक दीडशतकाचा विक्रम मोडला. सहाव्यांदा दीडशतक झळकावलेला रोहित एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक दीडशतक झळकावले असून सचिन व ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर यांच्या नावावर प्रत्येकी ५ दीडशतकांची नोंद आहे.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा