राज्याची उमेद व अस्मिता योजना - २० ऑक्टोबर २०१८
[ उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियान ]
* ही एक महिलां बचत गटासाठी योजना असून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आर्थिक रोजगार हेतू पुरस्कर योजना आहे.
* या योजनेत बचत गटातील महिलांना अनुदान स्वरूपात पतपुरवठा केला जातो त्यांना आर्थिक मदत करून स्वतःचा व्यवसाय व धंदा करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
* यात एकूण स्वयंसहायता गटांची संख्या ३ लाख आहे. सहभागी कुटुंबाची संख्या ३४ लाख, प्रशिक्षित समुदाय संसाधन व्यक्ती ३० हजार.
* बँकेमार्फत स्वयंसहायता गटांना अर्थसहाय्य रु ४२०० कोटी, अभियानाअंतर्गत समुदायस्तरीय ११,०८२ युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्द.
* या योजनेअंतर्गत ९६,५४२ युवक युवतींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्द. ५ लक्ष कुटूंबाना उपजीविकेचे स्रोत उपलब्द व त्यामधून रु ५०० कोटीचे उत्पन्न.
[ अस्मिता योजना ]
* या योजनेत जिल्हा परिषद शाळेतील ११ ते १९ वयोगटातील मुलींसाठी अस्मिता कार्ड. अस्मिता कार्डधारक मुलींना ८ पॅडचे २४० मीमी सॅनिटरी नॅपकिनचे एक पॅकेज रु ५ सवलतीच्या दरात उपलब्द.
* ग्रामीण भागातील महिलांना ८ पॅडचे २४० मीमी एक पॅकेट रु २४ व ८ पॅडचे २८० मीमी एक पॅकेट रु २९ माफक दरात उपलब्द.
* स्वयंसहाय्यता गटाच्या मार्फत सॅनिटरी नॅपकिनची विक्री २५ हजार स्वयंसहाय्यता गटांची नोंदणी.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा