सिक्कीम जगातील पहिले संपूर्ण सेंद्रियशेती राज्य - १७ ऑक्टोबर २०१८
* सिक्कीम राज्याने भारताची मान जगाच्या नकाशावर पुन्हा एकदा अभिमानाने उंच केली आहे. संयुक्त राष्ट्राने सिक्कीम जगातल पहिले सेंद्रिय शेती असणारे राज्य म्हणून बहुमान प्रदान करण्यात आले.
* राज्यभरात केलेल्या जाणाऱ्या शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक पाऊल उचलल्याने सिक्कीम राज्याला हा पुरस्कार दिला गेला आहे.
* २५ विविध देशांमधून ५१ राज्यांनी या पुरस्कारासाठी अर्ज केला होता. ज्यामध्ये सिक्कीम बाजी मारली आहे.
* ब्राझील, डेन्मार्क आणि एक्वाडोर यांना रौप्यपदकाचा मान मिळाला आहे. सिक्कीम राज्याने अवलंबलेल्या धोरणामुळे राज्यातील तब्बल ६६ हजार शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारल असून राज्याच्या भेट देणाऱ्या पर्यटकांमध्येही वाढ झालेली आहे.
* इतर देशासाठी सिक्कीमने घालून दिलेला पायंडा हा आदर्शवत असल्याचेही संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. २०१६ साली सिक्कीमने शेतीमधून रासायनिक खत आणि कीटकनाशक यांचा वापर पूर्णपणे बंद केला.
* १५ ऑक्टोबर रोममध्ये झालेल्या सोहळ्यात सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन चामलिंग यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा