चाल, वेग, त्वरण
चाल - एखाद्या वस्तूच्या एकक काळात कापलेल्या अंतरास वस्तूची चाल 'चाल ' म्हणतात. सरासरी चाल =एकूण कापलेले अंतर \ लागलेला एकूण वेळ
वेग velocity - एखाद्या वस्तूने एकक काळात एखाद्या विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतरास त्या वस्तूचा वेग अथवा सरासरी वेग म्हणतात. सरासरी वेग = दिशेने कापलेले अंतर \ लागलेला एकूण वेळ
त्वरण - Acceleration - जर वस्तूच्या वेगामध्ये वाढ होत असेल तर त्या वस्तूचे त्वरण धन आणि जर वस्तूचा वेग कमी होत असेल तर त्वरण आहे समजते. त्वरण = वेग बदल \ लागलेला वेळ
एकसमान गती - जर एखादी वस्तू सारख्याच कालावधीत सारखेच अंतर आक्रमित असेल तर त्या गतीस एकसमान गती असे म्हणतात.
नैकसमान गती - जर एखादी वस्तू सारख्या कालावधीत एकसमान गती आक्रमत नसेल. असे दिसत नसेल तर ती नैकसमान गती असे म्हणतात.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा