शीख धर्म
* शीख धर्माचा संस्थापक - गुरुनानक.
* शीख गुरु - गुरु नानक, गुरु अंगद, गुरु अमरदास, गुरु रामदास, गुरु अर्जुन, गुरु हरगोविंद, गुरु हरीराय, गुरु हरीक्रिशन, गुरु तेगबहादूर, गुरु गोबिंद सिंह.
* शीख खालसाची स्थापना - संस्थापक - दहावे गुरु, गुरु गोबिंदसिंह.
* शिखांचे पवित्र गुरुद्वार - अमृतसर, पाटणासाहिब, नांदेड, बिदर, आनंदपूरसाहिब.
* शिखांचे पाच क कार - केस, कृपान, कडा, कच्छ, कंगी.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा