मराठा कालखंड
भोसले राजवंश
* भोसले राजवंशाचा मूळ पुरुष संस्थापक - बाबाजीराजे भोसले.
* बाबाजीराजे यांचे पुत्र - मालोजीराजे, विठोजीराजे.
* मालोजीराजे यांचे पुत्र - शहाजीराजे, व शरीफजीराजे [ माता - उमाबाई ].
* विठोजीराजे यांचे पुत्र - संभाजीराजे, खेळोजीराजे, मालोजीराजे, मंबाजीराजे, नाणोजीराजे, परसोजीराजे, त्रयंबकजीराजे व कक्कोजीराजे. [ माता - जिजाबाई ].
* शहाजीराजे यांचे पुत्र - संभाजीराजे व शिवाजीराजे [ माता - जिजाबाई ], व एकोजी उर्फ व्यंकोजी [ माता - तुकाबाई ].
शहाजी राजे भोसले
* मालोजीराजे यांचे ज्येष्ठ पुत्र शहाजीराजे हे मोठे पराक्रमी व कर्तृत्ववान व्यक्तिमत्व होते. ते विजापूर अहमदनगर या शाह्यांत सरदार होते.
* महाराष्ट्रातील इंदापूर, सुपे, पुणे, चाकण, आणि महाराष्ट्राबाहेरील बंगळूर, व वेलोर हे प्रदेश शहाजीराज्यांच्या ताब्यात होते.
* दादाजी कोंडदेव, सोनोपंत डबीर, शामराव नीलकंठ, कान्होजी जेधे यासारखे निष्ठवंत सेवक शहाजीराजांनी बंगळूरहून महाराष्ट्रात पाठविले.
* कर्नाटकातील होदेगिरी येथील जंगलात शिकारीला गेले असता शहाजीराजांचा घोड्यावरून पडून मृत्यू झाला. होदेगिरी येथे त्यांची समाधी आहे.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा