जिल्हाधिकारी अकोला तलाठी पदभरती - २०१६पदाचे नाव - तलाठी
एकूण पदे - १९
शैक्षणिक पात्रता - पदवी, MS-CIT
वयोमर्यादा - १८ ते ३८ वर्षे, मागासवर्गीयांसाठी ४३ वर्षापर्यंत शिथिल
वेतनश्रेणी - ५२००-२०२०० ग्रेड पे २४००
अर्जशुल्क - खुला प्रवर्ग ३०० रु, इमाव १५० रु
अंतिम तारीख - ३-९-२०१६
ऑनलाईन अर्ज - www.akola.nic.in या संकेतस्थळावर करावा
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा