जिल्हाधिकारी कोल्हापूर तलाठी पदभरती - २०१६
पदाचे नाव - तलाठी
एकूण पदे - ९
शैक्षणिक पात्रता - पदवी, MS-CIT
वेतनश्रेणी - ५२००-२०२०० ग्रेडपे - २४००
वयोमर्यादा - १८ ते ३८ वर्षे, मागासवर्गीयांसाठी ४३ वर्षापर्यंत शिथिल
अर्जशुल्क - खुला प्रवर्ग ५०० रु, इमाव ३०० रु
अंतिम तारीख - २९-८-२०१६
ऑनलाईन अर्ज - http://www.kolhapurexam.com या संकेतस्थळावर करावा.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा