अप्पर आयुक्त आदिवासी विभाग नागपूर पदभरती - २०१६पदाचे नाव - वर्ग ३ संवर्गातील विविध पदे
एकूण पदे - १७
शैक्षणिक पात्रता - पदवी, बारावी, MSW, BSW,MS-CIT
वयोमर्यादा - १८ ते ३८ वर्षे, मागासवर्गीयांसाठी ४३ वर्षापर्यंत शिथिल
वेतनश्रेणी - पदानुसार राहील
अर्जशुल्क - खुला प्रवर्ग ३०० रु, इमाव १५० रु
अंतिम तारीख - ८-९-२०१६
ऑनलाईन अर्ज - http://m
aharecruitment.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर करावा.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा