जिल्हाधिकारी नाशिक तलाठी पदभरती - २०१६पदाचे नाव - तलाठी
एकूण पदसंख्या - ४२
शैक्षणिक पात्रता - पदवी, MS-CIT
वयोमर्यादा - १८ ते ३८ वर्षे, मागासवर्गीयांसाठी ४३ वर्षापर्यंत शिथिल
वेतनश्रेणी - ५०२००-२०२०० रु
अर्जशुल्क - खुला प्रवर्ग ३०० रु, इमाव १५० रु
अंतिम तारीख - २९-८-२०१६
ऑनलाईन अर्ज - www.nashik.nic.in
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा