MPSC कर सहायक [ गट क ] विक्रीकर विभाग अभ्यासक्रम
परीक्षा योजना
* या पदासाठी फक्त लेखी परीक्षा घेण्यात येते.
* या प्रश्नपत्रिकेचे विषय मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, मूलभूत गणित चाचणी, पुस्तकपालन व लेखाकर्म हे विषय.
* प्रश्नपत्रिकेचा दर्जा - बारावी व पदवी असा राहील.
* प्रश्नपत्रिकेचे माध्यम - मराठी व इंग्रजी
* प्रश्नसंख्या - २००, एकूण गुण ४०० राहतील.
* प्रश्नपत्रिकेचा कालावधी - दोन तास राहील.
* प्रश्नपत्रिकेचे स्वरूप - वस्तुनिष्ठ बहुपर्यायी राहील.
अभ्यासक्रम
* मराठी - व्याकरण, शब्दसंग्रह, सर्वसामान्य वाक्यरचना, म्हणी व वाक्प्रचार, वाक्यात उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.
* इंग्रजी - Common vocabulary, sentence structure, grammar, use of idioms and phreses and their meaning and comprehenstion of passage.
* सामान्य ज्ञान - आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा.
* महाराष्ट्राचा भूगोल
* नागरिकशास्त्र
* भारतीय राज्यघटना
* पंचवार्षिक योजना
* चालू घडामोडी
* बुद्धिमत्ता चाचणी व मूलभूत गणितीय कौशल्य
* पुस्तकपालन व लेखाकर्म
* आर्थिक सुधारणा व कायदे

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा