MPSC लिपिक - टंकलेखक परीक्षा योजना व अभ्यासक्रम
परीक्षा योजना
* लिपिक या पदासाठी फक्त लेखी परीक्षा घेण्यात येते.
* परीक्षेचे विषय - मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन, आणि अंकगणित.
* दर्जा - माध्यमिक शालान्त परीक्षा
* माध्यम - इंग्रजीसाठी इंग्रजी व इतर विषयासाठी मराठी
* एकूण प्रश्नसंख्या २००
* एकूण गुण - ४००
* कालावधी - दोन तास
* प्रश्नपत्रिकेचे स्वरूप - वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
अभ्यासक्रम
* मराठी - व्याकरण, सोपी वाक्यरचना, आणि नेहमीच्या शब्दाचा वापर.
* इंग्रजी - व्याकरण, सोपी वाक्यरचना, आणि नेहमीच्या शब्दाचा वापर
* सामान्य ज्ञान - दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, धर्म साहित्य, राजकारण, शास्त्र, सामाजिक व औद्योगिक सुधारणा, क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तीची कार्ये, सर्वसाधारणपणे भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासाची व भूगोलाची रूपरेषा यावरील प्रश्न.
* बुद्धिमापन विषयक प्रश्न - उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे अजमावण्यासाठी प्रश्न.
* अंकगणित - बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा