
PNB पंजाब नॅशनल बँक १९१ पदे - २०१६
पदाचे नाव - विविध पदे
एकूण पदे - १९१
शैक्षणिक पात्रता - पदांच्या गरजेनुसार
वयोमर्यादा - २५ ते २८ व २५ ते ३५ वर्षे [ पदानुसार ]
वेतन - पदानुसार
अर्जशुल्क - खुला व इमाव ४०० रु, एसी एसटी ५० रु
अंतिम तारीख - ९-९-२०१६
ऑनलाईन अर्ज - www.pnbindia.in या संकेतस्थळावर करावा
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा