MPSC दिवाणी न्यायाधीश न्यायदंडाधिकारी - २०१६पदाचे नाव - न्यायदंडाधिकारी
एकूण पदे - १३१
शैक्षणिक पात्रता - विधी शाखेतील पदवी व ३ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा - २१ ते ४५ वर्ष
वेतनश्रेणी - २७,७००-४४७७० रु
परीक्षा पद्धत - मुख्य परीक्षा २०० गुण, मुलाखत ५० गुण
परीक्षा शुल्क - खुला प्रवर्ग - ५२३ रु, इमाव ३२३ रु
अंतिम तारीख - १-९-२०१६
ऑनलाईन अर्ज - www.mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर करावा
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा